What is fundamental and Technical? अजून पण शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करायला लोकं का घाबरतात.?
अजून पण शेअरमार्केट गुंतवणूक करायला लोकं का घाबरतात.? गैरसमज - मार्केटबद्दल अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आहे. मार्केट म्हणजे जुगार , सट्टा आहे. लागला तर लागतो असा चुकीचा समज लोकांच्या मनात आहे. शेअरमार्केट मध्ये फक्त पैसे लॉस होतात. पैसे मिळत नाही.शेअरमार्केट साठी खूप पैसे लागतात. साधारण माणसाचे काम नाही , श्रीमंत माणसेच फक्त शेअरमार्केट मध्ये काम करू शकतात.असे गैरसमज असल्यामुळे शेअरमार्केट ला नाव ठेवली जातात. रिस्क - शेअरमार्केट मध्ये रिस्क आहेच , पण कूठलाही व्यवसाय , धंदा यामध्ये रिस्क ही असतीचं. रिस्क शिवाय पैसे मिळत नाही. रिस्क शिवाय कुठेही पैसे मिळणार नाही. शेअरमार्केट अजून पण रिस्क वाटती. शेअरमार्केट मध्ये रिस्क ही नाही असे मी म्हणणार नाही. पण लोकांना भीती आहे. शेअरमार्केट मध्ये पैसे लॉस होण्याची. ...