How much to start with in the stock market? शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?
शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?व कमीत कमी किती शेअर्स घेऊ शकतो ? सुरुवात करतांना ही 100 रुपयांपासून तुुम्ही करू शकता. याला कुठलेही बंधन नाही. शेअर मार्केट मध्ये अगदी 5 पैश्यापासून ते 80000 हजारापर्यंत शेअरच्या किमती तुम्हाला दिसतील. कमीत कमी एक शेअर व जास्तीत जास्त कितीही शेअर्स खरेदी करू शकता.यासाठी कुठलेही बंधन नाही. तुमच्या डिमॅट मध्ये जेवढे पैसे असतील तेवढे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. इन्ट्राडे ट्रेडिंग साठी लिव्हरेज मिळतो. ज्या कंपन्या तुम्हाला परिचयाच्या आहे त्या शेअर्स मध्ये च सुरुवातीला ट्रेडिंग करा. ट्रेडिंग करण्यापेक्षा गुंतवणूक करा. सुरुवातीला थोडे जरी पैसे असतील तरी त्याची गुंतवणूक च करा. ट्रेडिंग करू नका. थोडेच पैसे आहे म्हणून कमी किमतीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू नका. ते पेनी स्टॉक असतात.10 रुपयाच्या आतल्या स्टोकला पेनी स्टॉक म्हणतात. या कंपन्यांमध्ये पैसे कधी बुडतील काही सांगता येत नाही. पैसे कमी असतील तरी चांगल्या...