McDonald's.- Re Kroc .........Know your business
तुमचा उद्योग ओळखा.... McDonald's चे संस्थापक रे कोर्क.... रे कोर्क हे एका मार्केटिंग कंपनी साठी काम करायचे,ज्युस बनवण्यासाठी जो मिक्सर लागतो त्या मिक्सर ची विक्री रे हे करायचे. तिथून पुढे त्यांनी मॅकडोनाल्ड ही रेस्टॉरंट कंपनी सुरू केली. सर्वप्रथम मॅकडोनाल्ड या कंपनीने हॅमबर्गर बनवले. रे कोर्क सांगतात की तुमचा उद्योग तुम्ही ओळखला पाहिजे , आपल्या व्यवसायाप्रति आपला दृष्टिकोन हा सजग असला पाहिजे. रे कोर्क हे एका कॉलेज समारंभाला गेले असता एमबीए च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी आली , त्यांनी अतिशय सुंदर अस भाषण रे यांनी केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा ग्रुप खाली थांबला होता.रे यांना भेटण्यासाठी बरेच विध्यार्थी त्याठिकाणी थांबले होते. रे खाली आले आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले...... बोलता बोलता रे यांनी त्या विध्यार्थ्यांना प्रश्न विचारला की माझा व्यव...