'Rich Dad Poor Dad' -by Robert Kiyosaki
"पैशासाठी काम करण्यापेक्षा, पैशाला कामाला लावा."
पैशाबद्दलच्या अश्या काही गोष्टी ज्या मध्यमवर्गीय व गरीब कधीच आपल्या मुलांना सांगत नाही.ते फक्त श्रीमंत सांगतात म्हणून श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि बाकी जिथे आहे तिथेच.
रॉबर्ट कियोसाकी सांगतात खरी मालमत्ता कशाला म्हणायची, कर्ज आणि मालमत्ता यातला फरक काय आहे. मध्यमवर्गीय मनुष्य पैसे आल्यानंतर चैनीच्या वस्तू घेतो.पण याउलट श्रीमंत लोक पैसे आल्यानंतर ते गुंतवणूक करतात. व त्या गुंतवणूकीतून जो काही मोबदला मिळतो त्यातून चैनीच्या वस्तू घेतो.मात्र मध्यमवर्गीय गाडी घेतो, चैनीच्या वस्तू घेतो आणि त्यालाच आपली संपत्ती मानतो.पण ती खरी संपत्ती नाही, जी घेतल्यानंतर लगेच त्या वस्तूची किमंत 25% नी किमंत कमी होते, लोन काढून घर घेणे , लोनवर गाड्या घेणे, लोन वर घेतलेली मालमत्ता उदा. घर घेणे त्यासाठी लोन घेणे व त्याचे हफ्ते अख्या आयुष्यभर फेडत बसणे ही खरी मालमत्ता आहे असे वाटू लागतं.जे घर , जी प्रॉपर्टी तुम्ही लोन वर घेतली ती प्रॉपर्टी जर का 40 लाख रुपयांना तुम्ही घेतली असेल आणि त्याचे हफ्ते (Emi) तुम्ही 30 वर्ष भरत असाल, तर तुम्ही फेडत असलेल्या लोन ची value ही जवळजवळ 95 लाख ते 1 करोड पर्यंत जाती. आणि 30 वर्षानंतर तुम्ही घेतलेली प्रॉपर्टी ची किमंत पण जवळपास 1 करोड पर्यन्त च असती. मग ही तुमची मालमत्ता काशी काय?
कॅश फ्लो निर्माण करा.तो कसा तर तुम्हाला मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल जसे की घर, तर छोटया छोट्या प्रॉपर्टया घ्या. जसे की रिअल इस्टेट मध्ये 2 लाखाची गुंतवणूक, छोट्या-छोट्या गुंतवणूक करा .व काही दिवसांनी या मालमत्तेमधून तुम्हाला काही पटीने रिटर्न मिळालेले असतील. व त्यातून तुम्हाला मोठ्या मालमत्ता घेण्यासाठी कॅश फ्लो निर्माण होईल.
कॅश फ्लो निर्माण करा.तो कसा तर तुम्हाला मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल जसे की घर, तर छोटया छोट्या प्रॉपर्टया घ्या. जसे की रिअल इस्टेट मध्ये 2 लाखाची गुंतवणूक, छोट्या-छोट्या गुंतवणूक करा .व काही दिवसांनी या मालमत्तेमधून तुम्हाला काही पटीने रिटर्न मिळालेले असतील. व त्यातून तुम्हाला मोठ्या मालमत्ता घेण्यासाठी कॅश फ्लो निर्माण होईल.
तुमची खरी मालमत्ता म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक , स्टॉक मार्केट , म्युच्युअल फंड ,बॉण्ड्स ,रिअल इस्टेट , आणि अश्या काही गोष्टी ज्यातून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील.थोडी थोडी गुंतवणूक स्टॉक मार्केट मध्ये केली तर त्यातून चांगले रिटर्न मिळतील.
संपत्ती म्हणजे काय ? तर 'संपत्ती'- म्हणजे तुम्ही आज काम करायचे सोडून दिले, तर किती दिवस तग धरू शकता किंवा किती दिवस तुम्हाला पैसे मिळू शकतील.
संपत्ती म्हणजे काय ? तर 'संपत्ती'- म्हणजे तुम्ही आज काम करायचे सोडून दिले, तर किती दिवस तग धरू शकता किंवा किती दिवस तुम्हाला पैसे मिळू शकतील.
रॉबर्ट कियोसकी च्या जगात सांगितलेले खरी मालमत्ता.....
1)असा कोणताही व्यवसाय जिथे आपल्या प्रत्यक्ष उपस्थितिची गरज नाही.
2) स्टॉकस , शेअर्स
3) बॉण्ड्स
4) म्युच्युअल फंड / SIP
5 ) उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्थावर मालमत्ता
6) बोद्धीक संपदा ( पेटंट , लेखन यावरील इनकम )
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------------------
असेच नवनवीन लेख पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला visit करा।।।।।
https://www.facebook.coUm/ SSMFINANCIAL/आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
https://bit.ly/2Kdys85 Cont -7278785050-------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा