अर्थसाक्षर होऊया
"सुट्टी च्या दिवसामध्ये काहीतरी नवीन शिका.....हीच वेळ आहे शिकण्याची". या वेळेत आम्ही आपल्याला एक नवीन पर्याय सुचवत आहोत,व त्यातून आपण चांगले पैसे कमवू शकता.तो म्हणजे.......................
शेअर मार्केट..... चला तर अर्थसाक्षर होऊया.....आणि पैसे कामवूया
शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे. गेली 150 वर्षे झाली या मार्केटला,150 वर्षांपासून हे मार्केट सतत चालू आहे.शेअर मार्केट हे तीन प्रकारामध्ये विभागल जात, त्यात Equity , Currency आणि Commodity असे त्याचे प्रकार आहे. त्याचे उपप्रकार पण आहे ते म्हणजे Derrivative मार्केट यामध्ये Future and Option असे दोन विभाग आहे. मार्केट ची वेळ ही सकाळी 9 वाजता पासून ते रात्री 12 वाजे पर्यंत मार्केट चालू असत. त्यामुळे त्यामध्ये ट्रेडिंग करण कोणालाही शक्य होत.मार्केट हे आठवड्याचे 5 दिवस चालू असत.शनिवार व रविवारी सुट्टी असती. भारतामध्ये फक्त 3% लोक ट्रेडिंग करतात किंवा शेअर मार्केट करतात.युरोपियन देशामध्ये हा आकडा 70% पर्यंत आहे.भारतामध्ये खूप संधी आहे ,अजूनही आपण अर्थसाक्षर नाही आहोत ,गरज आहे ती शिकण्याची ,विध्यार्थी , महिला ,एक बिझनेस मॅन हे शिकू शकतात , याला वयाची अट नाही , वेळेच बंधन नाही. वॉरेन बफ्फे जगामध्ये श्रीमंत व्यक्ती आहे....ही व्यक्ती शेअर मार्केट मधून श्रीमंत झाली,राकेश झुणझुणवला ,बिल गेट्स सारखे दिग्गज यांची शेअर मार्केट मध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे.आणि आज पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात.
फायदे।।।।
* शेअर मार्केट मध्ये तुम्ही एका क्लिक वरती ट्रेडिंग करू शकता. त्याला कॉम्पुटर ,लॅपटॉपची च गरज आहे असे नाही तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा ट्रेडिंग करू शकता.
* वयाचे व वेळेचे बंधन नाही.तुम्ही घरून , ऑफिस मधून ,कुठेही फिरायला गेले तिथून पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता.
*100 रुपयापासून तुम्ही ट्रेडिंग करू शकता.... याला खूप मोठा पैसा पाहिजे असे नाही.
*Liquidity - तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचे पैसे काढू शकता ते कितीही असुद्या.5 लाख ,10 लाख.
यातून आपणपण चांगले पैसे कमवू शकतो.......हे करण्यासाठी लागत ते डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ते पण चांगल्या ब्रोकरकडे ,
त्यासाठी आम्ही तुमची मदत करू इच्छितो व *फ्री मध्ये डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग ओपन करून देतो*। *व लाईफ टाइम सपोर्ट*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा