Change your Thought and you change your destiny
विचार बदला नशीब बदलेल।।।।
अस वाक्य नेहमीच आपण ऐकतो ,पाहतो पण हे आहे तरी काय विचार बदलून नशीब कसे काय बदलणार? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल......Conscious आणि subconscious असे दोन प्रकार आहे आपल्या मनाचे.म्हणजेच अंतर्मन आणि बाह्यमन असे त्याला मराठी मध्ये म्हटले जाते. माणूस हा सतत विचार करत असतो.मानव हा विचारशील प्राणी आहे . तो सतत कुठला ना कुठंला विचार करीत असतो. झोपल्या नंतरही आपलं अचेतन मन काम करत असत. म्हणून जास्तीस्त जास्त (positive) सकारात्मक विचार करावा असे सांगितले जाते. Negative विचार करू नये, त्याचा वाईट परिणाम होतो असे बऱ्याच वेळा सांगण्यात येते.
24 तासांमध्ये मानवाला 60000 पेक्षा जास्त विचार येतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मला तर एवढे विचार येतंच नाही, सगळयाना हे विचार येत असतात , सगळेच विचार माणसाच्या लक्षात राहत नाही.मोजकेच तो लक्षात ठेवतो.यापैकी बरेच विचार हे Unwanted असतात, म्हणजेच अर्थहीन असतात जास्तीस्त जास्त negative असतात. अच्छा देखो , अच्छा सोचो. तुम्ही ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये राहता तिथला परिणाम तुमच्या विचारांवरती होतो. आजूबाजूची परिस्तिथी , तिथलं वातावरण ,तुमच्या घरातील वातावरण या गोष्टी आपल्या विचारां वरती प्रभाव पाडतात हे सत्य आहे.
बाह्यमन आणि अंतर्मन हे नेमके कसे कार्य करतात, याचे उदाहरण म्हणजे वरवर केले जाणार विचार हे बाह्यमनांमध्ये जातात आणि जे विचार तुम्ही वारंवार करता , सतत केला जाणार विचार हा अंतर्मनामध्ये जातो आणि तसंच घडत जसा तुम्ही विचार केला आहे. बाह्यमन हे 10% असतं तर अंतर्मन हे 90% असतं.....तुम्ही जर कुठलाही विचार सतत करत असाल तर तो विचार अंतर्मनात जातो, मग तो चांगला असो वा वाईट हे अंतर्मनाला कळत नाही. तुम्ही जर नुसता पैशाचा विचार करत असाल , गाडी घेण्याचं विचार करत असेल , हा विचार तुम्ही सतत,वारंवार करत असाल, तर हा विचार अंतर्मनांमध्ये जातो आणि त्याच सत्यात रूपांतर होत. म्हणून नेहमी चांगले विचार करण्यातच आपले भले आहे.
आपलं अवचेतन मन ( SUBCONSCIOUS MIND) हे खूप पॉवरफुल आहे, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल हे नक्की. झोपतांना पण दिवसभरातील जी चांगली गोष्ट घडली ती आठवून किंवा तुम्हाला जी गोष्ट मिळवायची असेल तो विचार करून झोपी जावे. म्हणजेच तुम्हाला येणारी स्वप्ने ही नक्कीच सत्यात उतरलेली असेल . म्हणून विचार बदलल्याने नशीब बदलू शकते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन लेख पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला visit करा।।।।।
https://www.facebook.coUm/SSMFINANCIAL/आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
https://bit.ly/2Kdys85 cont- 7278785050
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा