Heal Motivational Movie

Heal by Louise L Hay

Heal ही मूवी अत्यंत प्रेरणादायी आणि तुमच्या विचारांची क्षमता वाढवणारी आहे. लॉकडाऊन च्या काळामध्ये आपण सर्वांनी पहावी. आपली विचार करण्याची मानसिकता नक्कीच बदलेल.

       जो आप अभी सोच रहे हो, उसपर आपका वर्तमान और भविष्य निर्भय करता है.....जो आप सोचतो हो वैसेही आप बनते हो...

       ज्या विचारांमध्ये तुम्ही खेळता, जे विचार तुम्हाला येतात त्याप्रमाणे च तुमच्या जीवनामध्ये हालचाली होत असतात.तुम्ही केलेले चांगले अथवा वाईट (Positive or Negative ) Thought हे  ब्रह्मांडा मध्ये जातात आणि तेच तुम्हाला return स्वरूपात प्राप्त होतात. देव फक्त तथास्तु म्हणतो. मग ते positive असो वा Negative त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो. म्हणून सकारात्मक विचार करणं यातच आपलं भलं आहे.
       तुम्हाला कितीही मोठी व्याधी असेल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या अचेतन मनावरती विश्वास ठेवला तर ते तुमचं दुःख नाहीसे झाल्याशिवाय राहत नाही. लुईस यांनी त्यांना असलेला कॅन्सर हा भयंकर आजार यावर सुद्धा मात केली. कॅन्सर सारखा आजार जर आपल्या चांगल्या विचाराने बरा होत असेल तर आपण पण आपल्या अचेतन मनाची शक्ती जागृत केली पाहिजे....लुईस यांनी आपल्या जीवनाला heal केलं.....आणि प्रत्येक जण असे काही संकट आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा प्रत्येकाने आपल्यातील क्षमतांचा विचार केला पाहिजे....आणि YOU CAN HEAL YOUR LIFE......
        लुईस यांनी एक फौंडेशन तयार करून अनेक लोकांना मोटिव्हेशन दिले. त्यांचे मोठमोठे आजार दूर केले. प्रेरणा , चेतना जागृत केल्या आणि आपल्या जीवनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण केल्या. अनेकांच्या जीवनातील ट्युमर , एड्स सारखे आजार बरे करण्यासाठी खूप मोठे योगदान लुईस यांनी दिले....

अभी आपके जीवन मे जो हो रहा है, उसके लीये आपकी सोच जीमेदार है....

        अश्या कितीतरी गोष्टी या मूव्ही मध्ये आहे...आपण हा मूव्ही नक्की पहावा.... ही मूव्ही इंग्लिश मध्ये पाहण्यासाठी क्लिक करा.आणी  हिंदी साठी.....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला visit करा।।।।।
https://www.facebook.coUm/SSMFINANCIAL/आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे

SSM FINANCIAL SOLUTION

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

McDonald's.- Re Kroc .........Know your business

The remote of your life is in your hands

Reading books and good company are important for the future