share market types in marathi
प्रकार शेअर मार्केट हे मुख्यतः चार प्रकार आहे. 1) Equity Market - इक्विटी मार्केट. 2) Currency Market - कंरशी मार्केट. 3) Commodity Market - कमोडिटी मार्केट. 4) Derivative Market - डेरीव्हेटिव्ही मार्केट. 1) इक्विटी मार्केट - इक्विटी मार्केट यालाच कॅश मार्केट असेेेही म्हणतात.यामध्ये कंपन्यांच्या शेअर ची खरेदी विक्री केली जाते.ज्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये लिस्टेड आहे अश्या. या मार्केट मध्ये बरेच सेक्टर आहे . आयटी , फार्मा ,बँकिंग अशा बऱ्याच सेक्टर मधील शेअर आपण खरेदी विक्री करू शकतो. इक्विटी चे प्रमुख दोन निर्देशांक आहे निफ्टी आणि सेन्सेक्स. यावरती शेअर मार्केट खाली आहे किंवा वरती हे कळते. उदा. Hdfc , Icici bank , इन्फोसिस ,टाटा , रिलायन्स अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही शेअर घेऊ शकता. या मार...