पोस्ट्स

How much to start with in the stock market? शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?

इमेज
शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?व कमीत कमी किती शेअर्स घेऊ शकतो ?           सुरुवात करतांना ही 100 रुपयांपासून तुुम्ही करू शकता. याला  कुठलेही बंधन नाही. शेअर मार्केट मध्ये अगदी 5 पैश्यापासून ते 80000 हजारापर्यंत शेअरच्या किमती तुम्हाला दिसतील. कमीत कमी एक शेअर व जास्तीत जास्त कितीही शेअर्स खरेदी करू शकता.यासाठी कुठलेही बंधन नाही. तुमच्या डिमॅट मध्ये जेवढे पैसे असतील तेवढे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. इन्ट्राडे ट्रेडिंग साठी लिव्हरेज मिळतो.              ज्या कंपन्या तुम्हाला परिचयाच्या आहे त्या शेअर्स मध्ये च सुरुवातीला ट्रेडिंग करा. ट्रेडिंग करण्यापेक्षा गुंतवणूक करा. सुरुवातीला थोडे जरी पैसे असतील तरी त्याची गुंतवणूक च करा. ट्रेडिंग करू नका.                थोडेच पैसे आहे म्हणून कमी किमतीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू नका. ते पेनी स्टॉक असतात.10 रुपयाच्या आतल्या स्टोकला पेनी स्टॉक म्हणतात. या कंपन्यांमध्ये पैसे कधी बुडतील काही सांगता येत नाही. पैसे कमी असतील तरी चांगल्या...

What is fundamental and Technical? अजून पण शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करायला लोकं का घाबरतात.?

इमेज
अजून पण शेअरमार्केट गुंतवणूक करायला लोकं का घाबरतात.?              गैरसमज -                           मार्केटबद्दल अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आहे. मार्केट म्हणजे जुगार , सट्टा आहे. लागला तर लागतो असा चुकीचा समज लोकांच्या मनात आहे. शेअरमार्केट मध्ये फक्त पैसे लॉस होतात. पैसे मिळत नाही.शेअरमार्केट साठी खूप पैसे लागतात. साधारण माणसाचे काम नाही , श्रीमंत माणसेच फक्त शेअरमार्केट मध्ये काम करू शकतात.असे गैरसमज असल्यामुळे शेअरमार्केट ला नाव ठेवली जातात.              रिस्क -                            शेअरमार्केट मध्ये रिस्क आहेच , पण कूठलाही व्यवसाय , धंदा यामध्ये रिस्क ही असतीचं. रिस्क शिवाय पैसे मिळत नाही. रिस्क शिवाय कुठेही पैसे मिळणार नाही. शेअरमार्केट अजून पण रिस्क वाटती. शेअरमार्केट मध्ये रिस्क ही नाही असे मी म्हणणार नाही. पण लोकांना भीती आहे. शेअरमार्केट मध्ये पैसे लॉस होण्याची. ...

share market types in marathi

इमेज
प्रकार                 शेअर मार्केट हे मुख्यतः चार प्रकार आहे.  1) Equity Market - इक्विटी मार्केट. 2) Currency Market - कंरशी मार्केट. 3) Commodity Market - कमोडिटी मार्केट. 4) Derivative Market - डेरीव्हेटिव्ही मार्केट.                   1) इक्विटी मार्केट -                                  इक्विटी मार्केट यालाच कॅश मार्केट असेेेही म्हणतात.यामध्ये कंपन्यांच्या शेअर ची खरेदी विक्री केली जाते.ज्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये लिस्टेड आहे अश्या. या मार्केट मध्ये बरेच सेक्टर आहे . आयटी , फार्मा ,बँकिंग अशा बऱ्याच सेक्टर मधील शेअर आपण खरेदी विक्री करू शकतो. इक्विटी चे प्रमुख दोन निर्देशांक आहे निफ्टी आणि सेन्सेक्स. यावरती शेअर मार्केट खाली आहे किंवा वरती हे कळते. उदा. Hdfc , Icici bank , इन्फोसिस ,टाटा , रिलायन्स अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही शेअर घेऊ शकता. या मार...

share market basic knowledge in marathi.

इमेज
शेअर मार्केट बेसिक मराठीमध्ये.             जुगार ,सट्टा ,  अशा विविध नावानी प्रचलित असणाऱ्या मार्केट ला शेअर मार्केट असे म्हणतात. शेअर मार्केट लीगल आहे आणि ते सेबी (SEBI) यांच्या अंतर्गत चालत. जवळपास 1956 पासून शेअर मार्केटचा इतिहास आहे. शेअर मार्केट मध्ये विविध कंपन्यांचे शेअर घेणे आणि विकणे याचा व्यापार चालतो. थोडक्यात काय तर येथे खूप मोठ्या प्रमाणावर घेणारे पण असतात आणि विकणारे पण असतात. शेअर मार्केट मध्ये कोणी घ्यायला येतं कोणी विकायला.              ज्या कंपन्यांची शेअर ची मागणी जास्त त्या शेअर चा रेट वाढत जातो. व विकणारे जास्त झाले की त्या शेअर ची किंमत कमी होती.              पूर्वी कुठलेही शेअर घेतले की त्याचे सर्टिफिकेट मिळायचे परंतु या 10 - 15 वर्षात तेही डिजिटल झाले. ते आपल्याला आपल्यालाच डिमॅट अकाउंट मध्ये दिसतात.               शेअर ही एक तुमची प्रॉपर्टी आहे. जसे सोने ,रियल इस्टेट ,घर ही जशी प्रॉपर्टी आहे तशी तुम्ही घेतले...

The remote of your life is in your hands

इमेज
रिमोट तुमच्याच हातात.....         आपल्या घरातील जसा टीव्ही रिमोटच्या साहाय्याने ऑपरेट केला जातो, तसाच रिमोट आपल्या जिवणाचा पण आहे. कुठलं चॅनेल लावायचं ते आपलं आपल्याला ठरवावं लागतं.....आणि ते आपल्याचं हातात असतं.                                                              टीव्ही ऑपरेट करतांना तुम्हाला कुठला चॅनेल बघायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवता. रिमोट च्या साहाय्याने चॅनेल ट्यून करता. टीव्ही वरती असंख्य चॅनेल आहे, सगळेच तुम्ही बघता का हो? तर याचं उत्तर नाही हे असतं. टीव्ही वरती न्युज , मनोरंजन, मूव्ही , मालिका असा खजिना असतो. पण यातून पण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बघता...           जर का तुम्ही सकाळी उठल्या उठल्या वादविवाद ,भांडण, कटकट असे चॅनेल बघत असाल तर याचा परिणाम नक्कीच नकारात्मक जाणवेल. तर कसा तर जे पाहिलं जातं,ऐकलं जातं त्याचा परिणाम आपल्या विचारावर होतो. आपले विचार नकारात...

Reading books and good company are important for the future

इमेज
तुमचं भविष्य हे या दोन गोष्टीनी बदलू शकतं....         पुस्तके - तुम्ही आता वाचत असलेली पुस्तके तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करेल हे नक्कीच. असं म्हटलं जातं की चांगले पुस्तके माणसाला जिवन जगताना, आपल्याला माणसं वाचायला शिकवतं, चांगलं ज्ञान देतं , काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याची दिशा देतं. ज्यांनी पुस्तके वाचून मस्तके घडवली त्या मस्तकांपुढे हे जग नतमस्तक होतं. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे वाचन केले पाहिजे पुढील भविष्यात हेच आपल्याला कामी पडणार आहे.तुम्ही आता कुठली पुस्तके वाचता यावर तुमचं भविष्य नक्कीच ठरलेलं आहे...तुम्ही जर श्रीमंतीचे , पॉसिटीव्ह थिंकिंग , मोठमोठया लोकांची चरित्रे वाचत असाल तर तुमच्या भविष्यामध्ये याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल.        आज जी काही लोकं Succesful झाली त्यांची पहिली सवय जर कुठली असेल तर ती म्हणजे पुस्तके वाचणे. मोठमोठे बिझनेसमन , तज्ञ , राजकीय नेते , अभिनेते हे सुद्धा पुस्तके वाचन करतात.प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे व्यक्तिमत्व खूप वाचन करतं. शाहरुख खान अभिनेता दररोज चार पुस्तके वाचतो. त्याच एक ...

Heal Motivational Movie

इमेज
Heal by Louise L Hay Heal ही मूवी अत्यंत प्रेरणादायी आणि तुमच्या विचारांची क्षमता वाढवणारी आहे. लॉकडाऊन च्या काळामध्ये आपण सर्वांनी पहावी. आपली विचार करण्याची मानसिकता नक्कीच बदलेल.        जो आप अभी सोच रहे हो, उसपर आपका वर्तमान और भविष्य निर्भय करता है.....जो आप सोचतो हो वैसेही आप बनते हो...        ज्या विचारांमध्ये तुम्ही खेळता, जे विचार तुम्हाला येतात त्याप्रमाणे च तुमच्या जीवनामध्ये हालचाली होत असतात.तुम्ही केलेले चांगले अथवा वाईट (Positive or Negative ) Thought हे  ब्रह्मांडा मध्ये जातात आणि तेच तुम्हाला return स्वरूपात प्राप्त होतात. देव फक्त तथास्तु म्हणतो. मग ते positive असो वा Negative त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो. म्हणून सकारात्मक विचार करणं यातच आपलं भलं आहे.        तुम्हाला कितीही मोठी व्याधी असेल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या अचेतन मनावरती विश्वास ठेवला तर ते तुमचं दुःख नाहीसे झाल्याशिवाय राहत नाही. लुईस यांनी त्यांना असलेला कॅन्सर हा भयंकर आजार यावर सुद्धा मात केली. कॅन्सर सारखा आजार जर आपल्या ...

McDonald's.- Re Kroc .........Know your business

इमेज
तुमचा उद्योग ओळखा....                                  McDonald's चे संस्थापक रे कोर्क....      रे कोर्क हे एका मार्केटिंग कंपनी साठी काम करायचे,ज्युस बनवण्यासाठी जो मिक्सर लागतो त्या मिक्सर ची विक्री रे हे करायचे. तिथून पुढे  त्यांनी  मॅकडोनाल्ड  ही  रेस्टॉरंट  कंपनी सुरू केली. सर्वप्रथम  मॅकडोनाल्ड  या कंपनीने   हॅमबर्गर बनवले. रे कोर्क सांगतात की तुमचा उद्योग तुम्ही ओळखला पाहिजे , आपल्या व्यवसायाप्रति आपला दृष्टिकोन हा सजग असला पाहिजे.       रे कोर्क हे एका कॉलेज समारंभाला गेले असता एमबीए च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी आली , त्यांनी अतिशय सुंदर अस भाषण रे यांनी केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा ग्रुप खाली थांबला होता.रे यांना भेटण्यासाठी बरेच विध्यार्थी त्याठिकाणी थांबले होते. रे खाली आले आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले...... बोलता बोलता रे यांनी त्या विध्यार्थ्यांना प्रश्न विचारला की माझा व्यव...

Change your Thought and you change your destiny

इमेज
विचार बदला नशीब बदलेल।।।।       अस वाक्य नेहमीच आपण ऐकतो ,पाहतो पण हे आहे तरी काय विचार बदलून नशीब कसे काय बदलणार? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल......        Conscious आणि subconscious असे दोन प्रकार आहे आपल्या मनाचे.म्हणजेच अंतर्मन आणि बाह्यमन असे त्याला मराठी मध्ये म्हटले जाते. माणूस हा सतत विचार करत असतो.मानव हा विचारशील प्राणी आहे . तो सतत कुठला ना कुठंला विचार करीत असतो. झोपल्या नंतरही आपलं अचेतन मन काम करत असत. म्हणून जास्तीस्त जास्त (positive) सकारात्मक विचार करावा असे सांगितले जाते. Negative विचार करू नये, त्याचा वाईट परिणाम होतो असे बऱ्याच वेळा सांगण्यात येते.       24 तासांमध्ये मानवाला 60000 पेक्षा जास्त विचार येतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मला तर एवढे विचार येतंच नाही, सगळयाना हे विचार येत असतात , सगळेच विचार माणसाच्या लक्षात राहत नाही.मोजकेच तो लक्षात ठेवतो.यापैकी बरेच विचार हे Unwanted असतात, म्हणजेच अर्थहीन असतात जास्तीस्त जास्त negative असतात. अच्छा देखो , अच्छा सोचो. तुम्ही ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये र...

'Rich Dad Poor Dad' -by Robert Kiyosaki

इमेज
" पैशासाठी काम करण्यापेक्षा, पैशाला कामाला लावा ." पैशाबद्दलच्या अश्या काही गोष्टी ज्या मध्यमवर्गीय व गरीब कधीच आपल्या मुलांना सांगत नाही.ते फक्त श्रीमंत सांगतात म्हणून श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि बाकी जिथे आहे तिथेच.        रॉबर्ट कियोसाकी सांगतात खरी मालमत्ता कशाला म्हणायची, कर्ज आणि मालमत्ता यातला फरक काय आहे. मध्यमवर्गीय मनुष्य पैसे आल्यानंतर चैनीच्या वस्तू घेतो.पण  याउलट श्रीमंत लोक पैसे आल्यानंतर ते गुंतवणूक करतात. व त्या गुंतवणूकीतून जो काही मोबदला मिळतो त्यातून चैनीच्या वस्तू घेतो.मात्र मध्यमवर्गीय गाडी घेतो, चैनीच्या वस्तू घेतो आणि त्यालाच आपली संपत्ती मानतो.पण ती खरी संपत्ती नाही, जी घेतल्यानंतर लगेच त्या वस्तूची किमंत 25% नी किमंत कमी होते, लोन काढून घर घेणे , लोनवर गाड्या घेणे, लोन वर घेतलेली मालमत्ता उदा. घर घेणे त्यासाठी लोन घेणे व त्याचे हफ्ते अख्या आयुष्यभर फेडत बसणे ही खरी मालमत्ता आहे असे वाटू लागतं.जे घर , जी प्रॉपर्टी तुम्ही लोन वर घेतली ती प्रॉपर्टी जर का 40 लाख रुपयांना तुम्ही घेतली असेल आणि त्याचे हफ्ते (Emi) तुम्ही 30 ...